Devbabhali
| AUTHOR | Deshmukh, Prajakta |
| PUBLISHER | Popular Prakashan Pvt. Ltd. (05/01/2022) |
| PRODUCT TYPE | Paperback (Paperback) |
Description
आपली मराठी संस्कृती, वारकरी परंपरा ही आपल्या सर्व साहित्य, नाटकांमधून पुढे यायला हवी. ती गेली काही दिवस मागे गेली होती अस वाटत होत, पण ह्या नाटकाच्या निमित्ताने ती पुन्हा केंद्रस्थानी आलेली आहे असं आता वाटू लागलय. - भालचंद्र नेमाडे हे त्याला कसं सुचलं असेल? हे नाटक म्हणजे 'Something to feel proud about. - डॉ. विजया मेहता ह्या नाटकातून मराठी संस्कृतीचा स्वच्छ असा तळ आपल्याला दिसतो आणि संस्कृती म्हणजे काय आणि त्याची अभिरूची म्हणजे काय अस जर मला कुणी विचारलं तर मी ह्या नाटकाकडे बोट दाखवेन. मला असं वाटतं की, अलीकडच्या दहा-बारा वर्षातलं अतिशय उजव आणि अतिशय चागलं, बांधेसूद नाटक आहे. पूर्वी 'लेकुरे उदंड झाली आलेल होतं. कानेटकरांचं. त्याच्या नंतर 'घाशीराम कोतवाल' आलं होत, 'बेगम बर्वे' होतं. त्यानंतर आताच्या काळातलं संगीत रंगभूमीच एक वेगळ्या पद्धतीच मापन हे प्राजक्तने केलेलं आहे. - सतीश आळेकर प्राजक्तने जे पकडलंय ते फक्त दोषींचं नसून कित्येक शतकाच, युगांचं, जगातल्या प्रत्येक बायकांचे आहे. समर्पणाने काय निर्माण होते, एक दुःखाचा सूर आहे जो उमटला नाही कित्येक शतकं, जो दबलेला आहे. नाहीच आला बाहेर. तो नेमका बाहेर काढलेला आहे प्राजक्तने न संपणारी युगायुगा
Show More
Product Format
Product Details
ISBN-13:
9788179919637
ISBN-10:
8179919633
Binding:
Paperback or Softback (Trade Paperback (Us))
Content Language:
Marathi
More Product Details
Page Count:
74
Carton Quantity:
110
Product Dimensions:
5.50 x 0.15 x 8.50 inches
Weight:
0.21 pound(s)
Country of Origin:
US
Subject Information
BISAC Categories
Fiction | General
Descriptions, Reviews, Etc.
publisher marketing
आपली मराठी संस्कृती, वारकरी परंपरा ही आपल्या सर्व साहित्य, नाटकांमधून पुढे यायला हवी. ती गेली काही दिवस मागे गेली होती अस वाटत होत, पण ह्या नाटकाच्या निमित्ताने ती पुन्हा केंद्रस्थानी आलेली आहे असं आता वाटू लागलय. - भालचंद्र नेमाडे हे त्याला कसं सुचलं असेल? हे नाटक म्हणजे 'Something to feel proud about. - डॉ. विजया मेहता ह्या नाटकातून मराठी संस्कृतीचा स्वच्छ असा तळ आपल्याला दिसतो आणि संस्कृती म्हणजे काय आणि त्याची अभिरूची म्हणजे काय अस जर मला कुणी विचारलं तर मी ह्या नाटकाकडे बोट दाखवेन. मला असं वाटतं की, अलीकडच्या दहा-बारा वर्षातलं अतिशय उजव आणि अतिशय चागलं, बांधेसूद नाटक आहे. पूर्वी 'लेकुरे उदंड झाली आलेल होतं. कानेटकरांचं. त्याच्या नंतर 'घाशीराम कोतवाल' आलं होत, 'बेगम बर्वे' होतं. त्यानंतर आताच्या काळातलं संगीत रंगभूमीच एक वेगळ्या पद्धतीच मापन हे प्राजक्तने केलेलं आहे. - सतीश आळेकर प्राजक्तने जे पकडलंय ते फक्त दोषींचं नसून कित्येक शतकाच, युगांचं, जगातल्या प्रत्येक बायकांचे आहे. समर्पणाने काय निर्माण होते, एक दुःखाचा सूर आहे जो उमटला नाही कित्येक शतकं, जो दबलेला आहे. नाहीच आला बाहेर. तो नेमका बाहेर काढलेला आहे प्राजक्तने न संपणारी युगायुगा
Show More
List Price $11.99
Your Price
$11.87