Back to Search

Loksatta Anyatha

AUTHOR Kuber, Girish
PUBLISHER Diamond Publications (01/01/2017)
PRODUCT TYPE Paperback (Paperback)

Description
बातमीच्या पलीकडचे आणि अग्रलेखाच्या अलीकडचे अनेक असे काही जगात नित्यनेमाने घडत असते. या घटनांचा आपल्या जगण्याशी प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष असा संबंध असतोच असतो. जाणते डोळे तो टिपत असतात. म्हटले तर या घटना तात्कालिक असतात. पण तरीही त्या घटनांच्या खुणा आपल्या जगण्यावर कायमस्वरूपी परिणाम करणार्]या असतात. त्या खुणांची दखल घेणे हाच 'अन्यथा' या सदराचा उद्देश. वर्तमानपत्रीय लेखनाची नियती असलेल्या तात्कालिकतेवर मात करून उरणारे हे लेखन. अन्यथा...
Show More
Product Format
Product Details
ISBN-13: 9788184836745
ISBN-10: 8184836740
Binding: Paperback or Softback (Trade Paperback (Us))
Content Language: Marathi
More Product Details
Page Count: 298
Carton Quantity: 26
Product Dimensions: 5.50 x 0.62 x 8.50 inches
Weight: 0.76 pound(s)
Country of Origin: US
Subject Information
BISAC Categories
Fiction | General
Descriptions, Reviews, Etc.
publisher marketing
बातमीच्या पलीकडचे आणि अग्रलेखाच्या अलीकडचे अनेक असे काही जगात नित्यनेमाने घडत असते. या घटनांचा आपल्या जगण्याशी प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष असा संबंध असतोच असतो. जाणते डोळे तो टिपत असतात. म्हटले तर या घटना तात्कालिक असतात. पण तरीही त्या घटनांच्या खुणा आपल्या जगण्यावर कायमस्वरूपी परिणाम करणार्]या असतात. त्या खुणांची दखल घेणे हाच 'अन्यथा' या सदराचा उद्देश. वर्तमानपत्रीय लेखनाची नियती असलेल्या तात्कालिकतेवर मात करून उरणारे हे लेखन. अन्यथा...
Show More
List Price $21.99
Your Price  $21.77
Paperback