Shaleya Vyvasthapan va Netrutva Kshamata
| AUTHOR | Kaulgud, Aruna; Dr Kaulgud, Aruna |
| PUBLISHER | Diamond Publications (01/01/2016) |
| PRODUCT TYPE | Paperback (Paperback) |
Description
आजचं शैक्षणिक वातावरण सतत बदलतं आणि गतिमान आहे. मुख्याध्यापकांना शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, संस्थेचे पदाधिकारी, शासकीय कार्यालयं, माध्यमं, देणगीदार आणि हितचिंतक, राजकीय पक्ष, समाजातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या व्यक्ती अशा अनेक गुंतागुंतीच्या घटकांना एकाच वेळी सामोरं जावं लागतं; आणि या घटकांची शाळेबद्दलची सकारात्मक मानसिकता कायम राखण्याचं आव्हानही पेलावं लागतं. याशिवाय, शैक्षणिक बाबींचं, तसंच सहशालेय आणि बहिःशालेय उपक्रमांचं नियोजन, प्रशासकीय कामांचं नियोजन अशा अनेक आघाड्यांवर काम करताना मुख्याध्यापकांच्या नेतृत्वक्षमतेचा अक्षरशः कस लागतो. याबरोबरच मातृसंस्थेची विचारप्रणाली, ध्येय-धोरणं, नियम, शिस्त यांचं पालन करणं, शाळेची स्पर्धात्मकता जोपासणं आणि संस्थाचालकांच्या शाळेकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता करणं यासाठीही मुख्याध्यापकांना कसून प्रयत्न करावे लागतात. खंबीरपणा, एखादा प्रश्न हाताळण्यातलं कौशल्य, व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय अनुभव, कायदे आणि शासकीय नियमांची माहिती अशी अत्यावश्यक वैशिष्ट्ये एखाद्या नवख्या मुख्याध्यापकामध्ये अभावानेच आढळतात. मुख्याध्य
Show More
Product Format
Product Details
ISBN-13:
9788184836882
ISBN-10:
8184836880
Binding:
Paperback or Softback (Trade Paperback (Us))
Content Language:
Marathi
More Product Details
Page Count:
256
Carton Quantity:
15
Product Dimensions:
7.44 x 0.54 x 9.69 inches
Weight:
1.02 pound(s)
Country of Origin:
US
Subject Information
BISAC Categories
Education | Administration - General
Descriptions, Reviews, Etc.
publisher marketing
आजचं शैक्षणिक वातावरण सतत बदलतं आणि गतिमान आहे. मुख्याध्यापकांना शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, संस्थेचे पदाधिकारी, शासकीय कार्यालयं, माध्यमं, देणगीदार आणि हितचिंतक, राजकीय पक्ष, समाजातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या व्यक्ती अशा अनेक गुंतागुंतीच्या घटकांना एकाच वेळी सामोरं जावं लागतं; आणि या घटकांची शाळेबद्दलची सकारात्मक मानसिकता कायम राखण्याचं आव्हानही पेलावं लागतं. याशिवाय, शैक्षणिक बाबींचं, तसंच सहशालेय आणि बहिःशालेय उपक्रमांचं नियोजन, प्रशासकीय कामांचं नियोजन अशा अनेक आघाड्यांवर काम करताना मुख्याध्यापकांच्या नेतृत्वक्षमतेचा अक्षरशः कस लागतो. याबरोबरच मातृसंस्थेची विचारप्रणाली, ध्येय-धोरणं, नियम, शिस्त यांचं पालन करणं, शाळेची स्पर्धात्मकता जोपासणं आणि संस्थाचालकांच्या शाळेकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता करणं यासाठीही मुख्याध्यापकांना कसून प्रयत्न करावे लागतात. खंबीरपणा, एखादा प्रश्न हाताळण्यातलं कौशल्य, व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय अनुभव, कायदे आणि शासकीय नियमांची माहिती अशी अत्यावश्यक वैशिष्ट्ये एखाद्या नवख्या मुख्याध्यापकामध्ये अभावानेच आढळतात. मुख्याध्य
Show More
List Price $24.99
Your Price
$24.74