Back to Search

Shetkaryanchya Atmhattya Thambvaychya Kashya?

AUTHOR Prof Bokare, Divakar
PUBLISHER Diamond Publications (01/01/2008)
PRODUCT TYPE Paperback (Paperback)

Description
शेतकर्]यांच्या आत्महत्या बंद होऊन शेती व्यवसायाची प्रगती साधण्यासाठी सरकारी धोरणात आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे. मोफत वीज, कर्जमाफी, रासायनिक खतांसाठी सबसिडी वगैरेतून शेतकर्]यांची सध्याची आर्थिक स्थिती सुधारणे अशक्य सरकारवर विसंबून न राहता तरुण शेतकर्]यांनी स्वत च्या शेतमाल-प्रक्रिया स्थापन करून, अ-राजकीय पातळीवर गावोगावी चर्चा-गट स्थापून, आपल्या उत्पन्नात अनेक प्रकारे वाढ करण्याची गरज आहे. सरकारने गेल्या ६० वर्षांत काहीच न दिल्याने आता तरुण शेतकर्]यांनी स्व-प्रयत्नांनी समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. शेतकर्]यांचे नेते, सामाजिक व राजकीय पुढारी तसेच सरकारी यंत्रणेने शेतकर्]यांचे मुख्य प्रश्]न समजून घेण्यासाठी व वाढत्या आत्महत्यांचे प्रश्]न सोडविण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
Show More
Product Format
Product Details
ISBN-13: 9788189959883
ISBN-10: 8189959883
Binding: Paperback or Softback (Trade Paperback (Us))
Content Language: Marathi
More Product Details
Page Count: 200
Carton Quantity: 40
Product Dimensions: 5.50 x 0.42 x 8.50 inches
Weight: 0.52 pound(s)
Country of Origin: US
Subject Information
BISAC Categories
Social Science | General
Descriptions, Reviews, Etc.
publisher marketing
शेतकर्]यांच्या आत्महत्या बंद होऊन शेती व्यवसायाची प्रगती साधण्यासाठी सरकारी धोरणात आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे. मोफत वीज, कर्जमाफी, रासायनिक खतांसाठी सबसिडी वगैरेतून शेतकर्]यांची सध्याची आर्थिक स्थिती सुधारणे अशक्य सरकारवर विसंबून न राहता तरुण शेतकर्]यांनी स्वत च्या शेतमाल-प्रक्रिया स्थापन करून, अ-राजकीय पातळीवर गावोगावी चर्चा-गट स्थापून, आपल्या उत्पन्नात अनेक प्रकारे वाढ करण्याची गरज आहे. सरकारने गेल्या ६० वर्षांत काहीच न दिल्याने आता तरुण शेतकर्]यांनी स्व-प्रयत्नांनी समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. शेतकर्]यांचे नेते, सामाजिक व राजकीय पुढारी तसेच सरकारी यंत्रणेने शेतकर्]यांचे मुख्य प्रश्]न समजून घेण्यासाठी व वाढत्या आत्महत्यांचे प्रश्]न सोडविण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
Show More
List Price $17.99
Your Price  $17.81
Paperback