Loksatta Tukaramdas
| AUTHOR | Ambile, Tulasi Samarth |
| PUBLISHER | Diamond Publications (01/01/2017) |
| PRODUCT TYPE | Paperback (Paperback) |
Description
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे प्रतीक म्हणजे तुकाराम आणि रामदास हे संतद्वय. या समकालीन संतांच्या वाङ्मयाचा धांडोळा घेण्याचे प्रयत्न आज इतक्या वर्षांनंतरही अजून जोमाने सुरू आहेत. दै. लोकसत्ताने २०१६ साली या दोन संतांच्या कार्याचा, आयुष्याचा आणि अर्थातच वाङ्मयाचा वेध घेण्याचा प्रयत्न असाच दोन सदरांच्या माध्यमांतून केला. त्यास उदंड प्रतिसाद लाभला. ही पुण्याई अर्थातच या दोन संतांची. या दोघांतील अद्वैत असेच वर्तमानपत्राच्या दैनंदिनतेच्या पलीकडेही टिकून रहावे, याच उद्देशाने त्यास ग्रंथरूप दिले जात आहे. तुका'राम'दास या त्याच्या प्रतीकातून.
Show More
Product Format
Product Details
ISBN-13:
9789386401007
ISBN-10:
9386401002
Binding:
Paperback or Softback (Trade Paperback (Us))
Content Language:
Marathi
More Product Details
Page Count:
218
Carton Quantity:
36
Product Dimensions:
5.50 x 0.46 x 8.50 inches
Weight:
0.57 pound(s)
Country of Origin:
US
Subject Information
BISAC Categories
Literary Criticism | Subjects & Themes - Religion
Descriptions, Reviews, Etc.
publisher marketing
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे प्रतीक म्हणजे तुकाराम आणि रामदास हे संतद्वय. या समकालीन संतांच्या वाङ्मयाचा धांडोळा घेण्याचे प्रयत्न आज इतक्या वर्षांनंतरही अजून जोमाने सुरू आहेत. दै. लोकसत्ताने २०१६ साली या दोन संतांच्या कार्याचा, आयुष्याचा आणि अर्थातच वाङ्मयाचा वेध घेण्याचा प्रयत्न असाच दोन सदरांच्या माध्यमांतून केला. त्यास उदंड प्रतिसाद लाभला. ही पुण्याई अर्थातच या दोन संतांची. या दोघांतील अद्वैत असेच वर्तमानपत्राच्या दैनंदिनतेच्या पलीकडेही टिकून रहावे, याच उद्देशाने त्यास ग्रंथरूप दिले जात आहे. तुका'राम'दास या त्याच्या प्रतीकातून.
Show More
List Price $17.99
Your Price
$17.81